ग्रामपंचायत टाकेड बुद्रुक

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य टाकेद बुद्रुक , पर्यटन समृद्ध टाकेद बुद्रुक "

टाकेद बुद्रुक , ता. इगतपुरी , जि नाशिक

ग्रामपंचायत टाकेद ब्रुद्रुक,ता.इगतपुरी ,जि.नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी , पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.विजय मुरलीधर रासकर

प्रशासक

श्री.ज्ञानेश्वर मोहनराव कऱ्हाळे

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेले टाकेद बुद्रुक हे छोटेसे सुंदर गाव असुन. टाकेद गावातील अनेक जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहतात या गावाला रामायण कालीन जटायू मंदिरामुळे ऐतिहासिक ओळख असून सर्वतीर्थ या नावाने ओळखले जाते. टाकेद गाव हे बाजारपेठेचे गाव असल्यामुळे आसपासच्या अनेक वाड्यावस्त्यां वरील लोक या गावात बाजारानिमित्त  येत असतात. टाकेद बु. ग्रामपंचायतीला एकूण ४ महसुली गावे आहेत १)टाकेद बु. २)बांबळेवाडी , ३)घोडेवाडी व ४) शिरेवाडी

टाकेद बुद्रुक येथील सर्वतीर्थ हे प्रसिद्ध क्षेत्र महाराष्ट्रभर परिचित आहे.त्याचबरोबर टाकेद येथून जवळच्या अंतरावर महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई, विश्रामगड (पट्टा किल्ला) , सिद्ध भैरवनाथ मंदिर, खेड इत्यादी तीर्थक्षेत्र आहे.

*ग्रामपंचायत कार्यालय :- सर्व सुविधांनी परिपूर्ण असे अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीचे आहे.

* शैक्षणिक संस्था बाबत माहिती  :-  गावात जिल्हा परिषद शाळेची संख्या : ३ आहेत , ८ अंगणवाड्या ,१ आश्रमशाळा व १ माध्यमिक शाळा आहे.

*

*आरोग्य उपकेंद्र  :- टाकेद  बु. येथे आरोग्य उपकेंद्र कार्यरत असून तालुका आदिवासी असल्यामुळे आदिवासी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आदिवासी व  इतर नागरिकांना आरोग्य उपकेंद्रातून  सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत असतात.  सदर आरोग्य उपकेंद्राच्या  वतीने कोविड कालावधी मध्ये रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा  दिलेली असून कोविड लसीकरणचे मोठ्या प्रमाणात नागरिकांना लसीकरण करून कोविड पासून नागरिकांचा बचाव करण्यात आला आहे. तसेच गरोदर माता व बालकांच्या आरोग्य विषयी लक्ष दिले जाते.

*पाणीपुरवठा:- टाकेद बु. व महसुली गावे बांबळेवाडी ,घोडेवाडी व शिरेवाडी येथे पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो.  

*घंटागाडी:- गावातील ओला-सुका कचरा ग्रामपंचायतच्या घंटागाडी मार्फत उचलला जातो.तसेच घंटागाडी घरोघरी फिरून कचरा गोळा केला जातो.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती

सोलर लाईट सुविधा

पाईपलाईन द्वारे घरोघरी पाणीपुरवठा

भूमिगत गटार बांधकाम

घरकुल योजना

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

फोटो गॅलरी