संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
टाकेड बुद्रुक , ता. इगतपुरी , जि नाशिक
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
टाकेड बुद्रुक ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
टाकेद बुद्रुक हे गाव नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेले असून, टाकेद बुद्रुक ग्रामपंचायतीच्या अखत्यारित ४ महसुली गावे आहेत:
टाकेद बुद्रुक
बांबळेवाडी
घोडेवाडी
शिरेवाडी
टाकेद बुद्रुक गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८८८.५९ हेक्टर आहे. त्यापैकी ४५६.१४ हेक्टर हे लागवडीयोग्य क्षेत्र आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या ४६१९ आहे.
अनुसूचित जमाती (ST): ३६६१
अनुसूचित जाती (SC): १०१
इतर: ८५७
पुरुष: २४३०
स्त्रिया: २१८९